मी कोरा कागद केवळ (Mi Kora Kagad Keval)
1,40 €
dans 1 boutique
À voir aussi
Code-barres: 1230007269479
Toutes les offres
- bol.comमी कोरा कागद केवळ (Mi Kora Kagad Keval)Voir la boutique1,40 €En stock
Nous pouvons percevoir une commission si vous achetez via ce lien. Le prix que vous payez ne change pas.
À propos de ce produit
मी कोरा कागद केवळ! ह्याची जाणीव मलाही शिंपून चांदणे गेली आत्म्याची अमृतशाई माझ्या तोंडून कशाला आपुलीच व्यर्थ प्रशंसा देतील अक्षरे जेव्हा द्यायची तयांना ग्वाही माझ्या अस्वस्थ मनाच्या अवकाशी चांदणनक्षी बंदिस्त पिंजऱ्यामध्ये आत्म्याचा अविचल पक्षी एकांती राहूनसुद्धा विश्वाची यात्रा घडते मी बनतो भगवा जोगी अन् घरटे माझे रडते एका अधुऱ्या इच्छेच्या गर्भात बीज अंकुरते माझ्यात एक कवितांचे हसरे फुलझाड बहरते ही अमूर्त घुसमट नुसती प्रसवी शब्दांच्या वेणा मी ठाम विठ्ठलावानी माझे पाऊल निघेना - सौभद्र (संजय गोरडे)
Description fournie par bol.com.